नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवाडणूक**१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार बंद*

पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :- अमीन मेमन :– मतदान सुरु होणाच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 2 तारखेस मतदान सुरु होणार असल्याने 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. या वेळेपासून सभा/मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक  प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी /प्रसारण देखील बंद होईल, 
            याबाबत राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश ग्रापंनि-2025/प्र.क्र.17/का-6, दि. 27 नोव्हेंबर 2025 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये जाहीर प्रचार बंदीच्या कालावधीबाबत सुधारणा करुन वरील प्रमाणे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post