माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...💐🙏🏻

भारताचे भाग्य विधाते महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69  व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामपंचायत कुडूस च्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले 🌹🌹💐💐🙏🏻🙏🏻 

पालघर जिल्हा ( प्रतिनिधी ) :– अमीन मेमन :–  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कुडूस गावाचे सरपंच मा राजेंद्र कोगिल माजी उपसरपंच डॉ गिरीश चौधरी उपसरपंच मा मुद्दसर पटेल कुडूस गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष मा सचिनभाऊ भोईर सामाजिक कार्यकर्ते P S I  सुशील दोंदे सामाजिक कार्यकर्ते मा किशोर जाधव सामाजिक कार्यकर्ते मा मधुकर चौधरी पोलिस पाटील मा दर्शना जाधव सामाजिक कार्यकर्ते मा अमिन मेमन पत्रकार अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते मा रूकसाद शेख सदस्य चौधरी ताई व ग्रामपंचायत कर्मचारी व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post